शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कुंडल येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयिताने मोबाईल विकला, अन् प्रकरणाचा उलगडा झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:11 IST

पोलिसांकडून संशयित ताब्यात

कुंडल : कुंडल (ता. पलूस) येथे ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत कुंडल पोलिसांनी संशयित हरी बबन सानप (वय ३५, रा. कासेवाडी, ता. आष्टी, जी. बीड) याला ताब्यात घेतले.पोलिसातून मिळालेली माहिती अशी, पीडित अल्पवयीन मुलगी (वय ९) ऊसतोडणी कामगार आई-वडील यांच्यासोबत कुंडल येथे राहत आहे. दि. २१ रोजी सकाळी आई-वडील ऊस तोडणीसाठी गेले होते आणि मुलगी झोपडीत एकटीच असल्याची संधी साधून दुपारी १२ च्या सुमारास हरी सानप याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची त्याने भ्रमणध्वनीवर चित्रफीत केली. दुसऱ्या दिवशी संशयिताने त्याचा मोबाइल दुसऱ्या इसमाला विकल्यानंतर त्यामध्ये ही चित्रफीत पाहिली असता ती त्याने पीडित मुलीच्या वडिलांना दाखवली. तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला. दि. २२ रोजी बीड येथे पळून गेलेल्या संशयिताला जाब विचारायला पीडितेचे वडील गेले होते. यावरून पीडितेच्या वडिलांनी दि. २३ रोजी रात्री उशिरा कुंडल पोलिसात संशयित हरी सानपची तक्रार दिली. त्यानुसार कुंडल पोलिसांनी बीड येथून आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यावर पोक्सो आणि महाराष्ट्र तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपअधीक्षक सचिन थोराबोले, सहायक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस