शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: सोडचिठ्ठी देऊन घराजवळच संसार थाटला, पतीने पहिल्या पत्नीसह प्रियकराचा निर्घृण खून केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 16:19 IST

पोलिसांनी पतीस अटक केली

अथणी : पत्नीने सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रेमप्रकरणातून दुसरा विवाह करून घराजवळच संसार थाटल्याच्या रागातून त्या दोघांचा निर्घृण खून केल्याचा प्रकार कोकटनूर यल्लामवाडी (ता. अथणी) येथे घडला. यासीन बागोडे (वय २१) व हीना कौसर (वय १९, रा. कोकटनूर) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी हीनाचा पहिला पती तोफिक उर्फ बालेसाहेब शौकत केडी याला अटक केली आहे. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला होता. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत हीना कौसरचा पहिला पती तौफिक केडी याच्याशी विवाह झाला होता. परंतु, दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर सोडचिठ्ठी झाली होती. त्यानंतर हीना कौसर हिचा प्रेम प्रकरणातून यासीन बागोडे याच्याशी दुसरा विवाह झाला होता. हीना हिने दुसरा विवाह केल्यानंतर पहिला पती तौफिक याच्या घराजवळ संसार थाटला होता. त्यामुळे तौफिक दोघांवर चिडून होता.मंगळवारी सायंकाळी त्याने मटणाच्या दुकानातील हत्याराने हीना आणि यासीन या दोघांवर हल्ला केला. यासीनची आई अमिना बागोडे व मुस्ताक मुल्ला दोघेजण वाचवण्यासाठी धावले. तेव्हा त्याने दोघांना मारहाण केली. त्यामध्ये यासीन बागोडे यांचे आई- वडील गंभीर जखमी झाले. त्यांना मिरज येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दोघांची प्रकृती सुधारत आहे.घटनास्थळी ऐगळी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. पोलिस अधिकारी सुमलता आसंगी, रवींद्र नायकवडी, विश्वनाथ जलदे यांनी रात्रीच भेट देऊन पाहणी केली. दुहेरी खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बेळगावचे प्रभारी जिल्हा पोलिस प्रमुख बी.एन. नेमगौडा, अतिरिक्त पोलिस प्रमुख एम.एम. बसरगी यांनी भेट दिली. नातेवाइकांची विचारपूस केली. या दुहेरी खुनाचा खोलवर तपास करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस