शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

Sangli: ऊसतोडणीवेळीच शॉर्टसर्किटने मशीनला लागली आग, मशीनसह ३० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:55 IST

कोट्यवधीचे नुकसान

समडोळी : समडोळी-कवठेपिरान शिव रस्त्यावरील एका शेतकऱ्याच्या उसाची यांत्रिकी मशीनद्वारे ऊसतोड सुरू असताना शॉर्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीच्या घटनेमध्ये यांत्रिकी मशीनसह परिसरातील २५ ते ३० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि. २७) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.कवठेपिरान (ता. मिरज) येथील शेतकरी तालीवर नामदेव कांबळे यांच्या अडीच एकर उसाची पोरले (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील यांत्रिक मशीनचे मालक अभिजीत शिवाजी काशीद यांच्या यांत्रिकी मशीनद्वारे ऊसतोड सुरू असताना यांत्रिकी मशीनमध्ये बिघाड झाल्याने शॉर्टसर्किटच्या घटनेने आगीने रौद्ररूप धारण केले.आग परिसरात पसरली. यात नजीकच्या २५ ते ३० एकर क्षेत्रातील उसाने पेट घेतला. उन्हाचा तडाखा, अग्नीचे रौद्ररूप लक्षात घेऊन एका शेतकऱ्याने दूरध्वनीवरून संपर्क साधला असता अग्निशमन पथकाने घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.

यांत्रिकी मशीनसह उसाची कोट्यवधीचे नुकसानसोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे घडलेल्या या दुर्घटनेमध्ये २५ ते ३० एकर ऊस आणि यांत्रिकी मशीन जळाल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळण्याची चर्चा घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांमध्ये सुरू होती.

टॅग्स :Sangliसांगलीsugarcaneऊसfireआग