शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील बेरडमाचीत भरदिवसा बांधकाम कामगाराचा खून, हल्लेखोर अज्ञात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 12:34 IST

जीव वाचविण्याच्या आकांताने पळत गेला. मात्र, तेथेच कोसळून पडला.

इस्लामपूर : बेरडमाची (ता. वाळवा) गावच्या हद्दीतील कदम विहीर परिसरात बांधकाम कामगाराचा अज्ञाताने डोक्यात हत्याराने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. खुनाचे नेमके कारण आणि हल्लेखोर यांची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.बाजीराव पाटोळे (पूर्ण नाव नाही, वय ४८, रा. बेरडमाची) असे खून झालेल्या बांधकाम कामगाराचे नाव आहे. तो गवंडी काम करत होता. गावातील कदम विहिरीजवळ त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्याच्यावर हत्याराने वार झाले. अचानक झालेल्या हल्ल्याने गंभीर जखमी झालेला बाजीराव २०० ते ३०० फूट अंतरापर्यंत जीव वाचविण्याच्या आकांताने पळत गेला. मात्र, तेथेच कोसळून पडला.सांगली जिल्ह्यात खुनाची मालिका परिसरातील ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी कराड येथे पाठवले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. रात्री उशिरापर्यंत त्याचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्याचे नेमके कारण आणि हल्लेखोराची माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू होता. सांगली जिल्ह्यात एकापाठोपाठ एक खुनाची मालिका सुरू असताना आता इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याचे लोण पसरले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस