शिराळा तालुक्यात नवे ९५ कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:26 IST2021-05-24T04:26:32+5:302021-05-24T04:26:32+5:30

शिराळा : तालुक्यात रविवारी ४० गावांमध्ये विक्रमी ९५ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सांगाव ही ...

95 new corona patients in Shirala taluka | शिराळा तालुक्यात नवे ९५ कोरोना रुग्ण

शिराळा तालुक्यात नवे ९५ कोरोना रुग्ण

शिराळा : तालुक्यात रविवारी ४० गावांमध्ये विक्रमी ९५ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सांगाव ही हॉटस्पॉट गावे झाली आहेत.

सांगाव १०, वीरवाडी ७ ,कांदे ६, देववाडी ५, अटूगदेवाडी, किनरेवाडी, लादेवाडी, मांगले, पणुंब्रे येथील प्रत्येकी ४, चरण, शेडगेवाडी, प्रत्येकी ३, आरळा, अंत्री बुद्रुक, गुंडगेवाडी, कोकरूड, कुसाईवाडी, माळेवाडी, मांगरुळ, नाठवडे, पाडळी, रेड, तडवळे, सावर्डे प्रत्येकी २, औढी, भागाईवाडी, करुंगली, मणदूर, नाटोली, पाणुंब्रे तर्फ शिराळा, फुपिरे, रिळे , सय्यदवाडी, शिराळा, वाकुर्डे बुद्रुक, वाकुर्डे खुर्द, येळापूर, येणपे, ठाणापुडे, सित्तूर प्रत्येकी १ असे ९५ रुग्ण आहेत.

एकूण ८६३ ॲक्टिव्ह रुग्ण असून, गृह विलगीकरण कक्ष ७६०, शिराळा संस्था विलगीकरणात १३, उपजिल्हा रुग्णालय ४०, कोकरूड ग्रामीण रुग्णालय २५, स्वस्तिक कोविड सेंटर १९, मिरज कोविड रुग्णालय २, खासगी रुग्णालय ४ असे रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: 95 new corona patients in Shirala taluka