शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खेळताना ओढणीने गळफास लागला, ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला; सांगली जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 18:25 IST

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील पल्लवी नितीन शिंदे (वय ९) या मुलीचा घराच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडास गळफास ...

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील पल्लवी नितीन शिंदे (वय ९) या मुलीचा घराच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडास गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. प्राथमिक तपासात खेळताना गळफास लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिंचणी-वांगी पोलिस तपास करत आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वांगी (ता. कडेगाव) येथील गावाच्या पश्चिम बाजूस असलेल्या मोकळे मळा येथे नितीन शंकर शिंदे हे आपल्या कुटुंबासह रानातील वस्तीवर राहत आहेत. नितीन यांना ११ वर्षांचा मुलगा व ९ वर्षांची पल्लवी ही मुलगी आहे. मंगळवारी पल्लवी सायकांळी सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर गेली होती. तिची आई घरात होती. वडील नितीन हे मोठ्या मुलाला घेऊन कराडला गेले होते, तर आजोबा देखील बाहेर गेले होते.पल्लवी बराच वेळ झाला तरी परत आली नाही. त्यामुळे आईने तिचा शोध सुरू केला. तेवढ्यात घरातील लोक आले. सर्वांनी तिची शोधाशोध चालू केली. तेव्हा रात्री उशिरा घराच्या दक्षिण बाजूस असलेल्या आंब्याच्या झुडपास गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत पल्लवी आढळून आली. वडिलांनी तिला तातडीने चिंचणी वांगी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मिरज येथील शासकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.खेळताना ओढणीने गळफास लागून ती मृत झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात व फॉरेन्सिक लॅबमधील तपासणीत स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी उपअधीक्षक विपुल पाटील यांनी भेट दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस