शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: टीईटी घोटाळ्यातील ८ शिक्षक बडतर्फ, ऑगस्टपासून पगार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:48 IST

टीईटी परीक्षेतील उत्तीर्ण आणि माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या जिल्ह्यातील १९७ शिक्षकांची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी शासनाकडे पाठविली होती.

सांगली : टीईटी घोटाळाप्रकरणी जिल्हा परिषदेने प्राथमिकच्या ६ व माध्यमिकच्या २ अशा एकूण ८ शिक्षकांना बडतर्फ केले. दोषी आढळलेल्यांना आता कारवाईमुळे कधीच शिक्षक होता येणार नाही. संबंधित शिक्षकांचा ऑगस्टचा पगारही थांबविला आहे.टीईटी घोटाळा प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेने जाहीर केली आहे. यात राज्यातील सात हजार ८७४ उमेदवारांचा समावेश आहे. संबंधित उमेदवारांची टीईटीची प्रमाणपत्रे रद्द करण्यासह त्यांना यापुढील टीईटी देण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यात आला आहे.या टीईटी गैरप्रकारात सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाकडील सहा व माध्यमिक विभागातील २ अशा आठ शिक्षकांचा समावेश आहे. यामध्ये दोन प्राथमिक शिक्षकांच्या कागदपत्रात त्रुटी असल्यामुळे ते नियुक्त झाले नाहीत. उर्वरित सहा शिक्षक मात्र सेवेत कार्यरत होते. या शिक्षकांचा ऑगस्टचा पगार थांबविण्यात आला आहे. तसेच त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ केले आहे, अशी माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली आहे.‘माध्यमिक’च्या दोघांवर कारवाईटीईटी परीक्षेतील उत्तीर्ण आणि माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या जिल्ह्यातील १९७ शिक्षकांची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी शासनाकडे पाठविली होती. यापैकी तासगाव तालुक्यातील एक आणि कुपवाड येथील एका शिक्षकाला सेवेतून बडतर्फ करून शिक्षण विभागाने मान्यता रद्द केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीexamपरीक्षाTeacherशिक्षक