शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय संस्थेत ७० लाख अपहार

By admin | Updated: December 19, 2014 00:16 IST

संस्थेच्या स्थापनेसाठी १७० सभासदांकडून प्रत्येकी २० हजार रुपयेप्रमाणे भागभांडवल जमा करण्यात आले होते

मिरज : मिरजेतील शाकंभरी मागासवर्गीय औद्योगिक संस्थेत सचिवाने ७० लाखांचा अपहार केल्याची तक्रार संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब सातपुते यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. शाकंभरी मागासवर्गीय औद्योगिक संस्थेतर्फे शासनाला कांडी कोळसा निर्मिती उद्योगासाठी शासनाकडे अनुदानाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. संस्थेच्या स्थापनेसाठी १७० सभासदांकडून प्रत्येकी २० हजार रुपयेप्रमाणे भागभांडवल जमा करण्यात आले होते. शासनाकडून अनुदान मिळालेली रक्कम बँक आॅफ इंडियातील संस्थेच्या खात्यावर जमा करण्यात आली होती. ही रक्कम सचिव हरिष लाटणे यांनी परस्पर काढून रकमेचा अपहार केल्याची तक्रार आहे. अपहाराची रक्कम संबंधितांकडून वसूल करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब सातपुते यांनी केली आहे. जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली असून, सचिव लाटणे यांना संस्थेच्या आर्थिक उलाढालीचा हिशेब सादर करण्याचे आदेश दिले आहेत. लाटणे इचलकरंजीतील माजी नगरसेवक आहेत. (वार्ताहर)