शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कर्नाटक बसमधून पाच लाखांची रोकड जप्त, म्हैसाळ चेकपोस्टवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 14:08 IST

सुशांत घोरपडे म्हैसाळ : मिरज -कागवाड राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चेकपोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी ५ ...

सुशांत घोरपडेम्हैसाळ : मिरज-कागवाड राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चेकपोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी ५ लाख १९ हजार ६०० रूपयांची रक्कम जप्त केली. याप्रकरणी ओंकार नारायण रायबागी (वय ५५) रा. सिंदापूर, रा. रायबाग) याला मिरज ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमेवर चेकपोस्ट उभा करण्यात आले आहेत. काल, रविवारी (KA-२३-F-०८४४) या कर्नाटक बसमधून ओंकार रायबागी हा इसम प्रवास करत होता. म्हैसाळ येथे चेकपोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथक बसमधील सर्व प्रवाशांची बँग चेक करताना ओंकार रायबागी याच्याजवळ ५ लाख १९ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे.यावेळी स्थिर सर्वेक्षण पथकांचे प्रमुख महेशकुमार लांडे, सुनील कोरे, पोलिस अधिकारी महेश माने, पोलिस नाईक दिपक कांबळे, प्रविण खंचनाळे उपस्थित होते. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Policeपोलिस