शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आरवडे येथे २२ मुलांना अन्नातून विषबाधा, आरोग्य विभागाची यंत्रणा गावात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:23 IST

सांगली : आरवडे (ता. तासगाव) येथील २२ मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. या घटनेची माहिती कळताच प्रशासन व ...

सांगली: आरवडे (ता. तासगाव) येथील २२ मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. या घटनेची माहिती कळताच प्रशासन व आरोग्य विभाग तत्काळ गावामध्ये दाखल झाले. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. जिल्हा साथ रोग नियंत्रण अधिकारी संतोष पाटील, अन्न भेसळ विभागाचे अनिल पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल कारंडे यांच्यासह अन्य अधिकारी दाखल झाले होते.एका धार्मिक कार्यक्रमातील शिल्लक राहिलेला भात खाल्ल्याने मुलांना पोटात दुखणे, मळमळ, उलट्या, डोके दुखणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागली. याबाबतची माहिती मिळताच संबधित मुलांच्या कुटुंबाशी संपर्क साधला. आरोग्य विभागाची यंत्रणा रात्री उपचारासाठी गावात दाखल झाली. बाधित मुलांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. घटनास्थळी गटविकास अधिकारी किशोर माने, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामस्थ व पालकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :Sangliसांगलीfood poisoningअन्नातून विषबाधाStudentविद्यार्थी