शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्गावर हरकती घेण्यासाठी २१ दिवसांची मुदत, सांगलीत येत्या शनिवारी मेळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 12:50 IST

सांगली : शक्तिपीठ महामार्गावर हरकती घेण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महामार्गाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे ७ ...

सांगली : शक्तिपीठ महामार्गावर हरकती घेण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महामार्गाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे ७ मार्चपासून २८ मार्चपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.८०३ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला सर्व म्हणजे १२ जिल्ह्यांतून तीव्र विरोध होऊ लागला आहे. बैठका, मेळावे यातून शेतकरी विरोध दर्शवत आहेत. आता रीतसर हरकतींमुळे या विरोधाला कायदेशीर रूप येऊ पाहत आहे. शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेत हरकतींसाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.हे राजपत्र ७ मार्च रोजी जारी करण्यात आले असून २८ मार्चपर्यंत हरकती नोंदवता येतील. महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी सांगितले की, भूसंपादन अधिकारी या नात्याने मिरज आणि आटपाडीच्या प्रांताधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी हरकती दाखल कराव्यात. आम्ही सोमवारी (दि. १८) एकत्रित हरकती दाखल करणार आहोत.सांगलीत येत्या शनिवारी शेतकरी मेळावादरम्यान, सांगलीत येत्या शनिवारी (दि. २३) शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. सांगलीवाडीत जुन्या पथकर नाक्याजवळील फल्ले मंगल कार्यालयाजवळ दुपारी एक वाजता मेळावा होईल. आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, डॉ. अजित नवले मार्गदर्शन करणार आहेत.शेती उद्ध्वस्त करणारा महामार्ग आम्हाला नको अशी भूमिका या मेळाव्याच्या आयोजनामागे आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून बाधित शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव समितीने आयोजन केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी