शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिवांजली, ऐश्वर्यासह १५ भारतीय विद्यार्थी हंगेरी बॉर्डरकडे रवाना, खारकिव्हमधून सुरक्षित बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 14:44 IST

प्रताप महाडीक कडेगाव : युक्रेनमध्ये अडकलेल्या कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथील शिवांजली दत्तात्रय यादव व हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या सुनिल ...

प्रताप महाडीककडेगाव : युक्रेनमध्ये अडकलेल्या कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथील शिवांजली दत्तात्रय यादव व हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या सुनिल पाटील यांच्यासह १५ भारतीय विद्यार्थी खारकिव्ह पासून जवळपास १६५० किमी अंतरावर असलेल्या हंगेरी बोर्डरकडे ट्रेनने  रवाना झाले आहेत. राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम हे सातत्याने या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत.सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून शिवांजली व ऐश्वर्या यांच्याशी संवाद  साधला.या संवादातून  शिवांजली व ऐश्वर्या या दोघींसह १५ विद्यार्थी  हंगेरी बोर्डरकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले  होते. यावेळी त्या दोघींसह अन्य १५  भारतीय विद्यार्थी रुमनिया बोर्डरकडे  रवाना झाल्याचे समजले.यावेळी शिवांजली म्हणाली आम्ही राहत होतो. बंकर्स मधील अन्नसाठा संपत आला आहे.रशियाकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत.त्यामुळे तेथे राहणे धोक्याचे होते . यामुळे आम्ही स्वतःच्या जबाबदारीवर बाहेर पडलो आणि ट्रेनच्या माध्यमातून १५ तास प्रवासाच्या अंतरावर असलेल्या  हंगेरी बॉर्डरकडे रवाना झालो आहे.डॉ.विश्वजीत कदम म्हणाले,  युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित  बाहेर काढण्यासाठी भारतीय दूतावासकडून प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकार आणि राज्य सरकारचे स्थितीकडे लक्ष आहे.स्वतःच्या संरक्षणाची काळजी घ्या, राहण्याची जेवणाची व्यवस्था पहा आणि युद्धजन्य भागातून दूर राहण्याचा प्रयत्न करा. असे सांगून या मुलांना राज्यमंत्री  विश्वजीत कदम यांनी दिलासा दिला.दरम्यान आज दुपारी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी कडेपुर येथील शिवांजली व हिंगणगाव (खुर्द) येथील ऐश्वर्या  यांच्या घरी जाऊन पालकांशी संवाद साधला व दिलासा दिला.

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी साधला संपर्क   सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी केंद्रीय  हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी संपर्क साधून शिवांजली व ऐश्वर्या यांच्यासह युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय मुलांना सुरक्षित भारतात आणण्याबाबत विनंती केली. यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही याबाबत गांभीर्याने दखल घेऊन  या  विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्याची ग्वाही दिली.

टॅग्स :SangliसांगलीRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाStudentविद्यार्थी