‘काही चांगले सीन्स असतानाही नॉकआउट चित्रपट बनत नाही’ याचा प्रत्यय ‘मुक्काबाज’ या चित्रपटात येतो. कारण स्वॅगवाला अभिनेता असतानाही हा चित्रपट फारसा प्रभाव पाडताना दिसत नाही. चित्रपट म्हणून बघितले तर ‘मुक्काबाज’ नक्की काय आहे हे सांगणे अवघड जाते. क्रीडा
...
नेमका हा अटीतटीचा हा क्षण तिथेच थांबवून टाकता आला असता तर? काही क्षण विचार करण्याचा वेळ आपल्याला मिळाला तर? चित्रपटाचा शेवट ठरवायला स्वातंत्र्य देणारे पर्याय खुप कमी चित्रपट प्रेक्षकांना देतात.
...
सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.सिनेमात सनी तिच्या नेहमीच्या अंदाजात पाहायला मिळेल तर अरबाज खानसह ती पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकली आहे.
...
‘अज्जी’ या नावातच जितका गोडवा, प्रेम आणि जिव्हाळा आहे, अज्जी हा चित्रपट तितकाच कठिण आणि क्रुर आहे. जरी हा चित्रपट, अज्जी आणि नातीच्या सुंदर गोड नात्यावर आधारित असला तरी मुळात ही गोष्ट एक उग्र रिअॅलिस्टिक रिव्हेंज ड्रामा आहे.
...