लाईव्ह न्यूज :

Latest Reviews News

Sanju Movie Review :  वेल प्लेड सिक्सर - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Sanju Movie Review : वेल प्लेड सिक्सर

रणबीर कपूरशिवाय इतर कुठलाही अभिनेता संजयच्या भूमिकेला न्याय देऊ शकला नसता, यात वादचं नाही. प्रत्येक टप्प्यातील संजय अगदी तो हुबेहूब उभा करतो. ...

ziprya marathi movie review :  वास्तव मांडणारा झिपऱ्या - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ziprya marathi movie review : वास्तव मांडणारा झिपऱ्या

चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, अमृता सुभाष, सक्षम कुलकर्णी, अमन अत्तार, हंसराज जगताप, देवांश देशमुख, दीपक करंजीकर यांची झिपऱ्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. ...

Race 3 Movie Review:  नुसताचं पोकळपणा!! - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Race 3 Movie Review: नुसताचं पोकळपणा!!

सलमान खानचा ‘रेस३’ आज चित्रपटगृहांत रिलीज झाला. ‘रेस’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट असलेल्या ‘रेस३’मध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अनिल कपूर, बॉबी देओल, डेजी शाह, जॅकलिन फर्नांडिस अशी तगडी स्टारकास्ट यात आहे. ...

abc marathi movie review : अनेक उणिवा असलेला अबक - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : abc marathi movie review : अनेक उणिवा असलेला अबक

अ.ब.क या चित्रपटात साहिल जोशी, मैथिली पटवर्धन आणि किशोर कदम यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

Bhavesh Joshi Superhero Movie Review: ना अ‍ॅक्शन, ना एक्ससाईटमेंट!! - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Bhavesh Joshi Superhero Movie Review: ना अ‍ॅक्शन, ना एक्ससाईटमेंट!!

सुपरहिरोचे चित्रपट सगळ्यांनाच आवडतात. पण यासाठी गरजेची आहे एक उत्कंठावर्धन कथा आणि या कथेला साजेशी तेवढीच जबरदस्त अ‍ॅक्शन. ...

bedhadak marathi movie review : निराशा करणारा बेधडक - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : bedhadak marathi movie review : निराशा करणारा बेधडक

गिरीश टावरे याचे अभिनेता म्हणून बेधडक या चित्रपटातून पदार्पण होत असून अभिनेते अशोक समर्थ, गणेश यादव, सुश्रुत मंकणी, अनंत जोग, अभिनेत्री नम्रता गायकवाड, स्नेहा रायकर, पूनम फणसे अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. ...

Phamous movie review : सगळेच रटाळ!! - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Phamous movie review : सगळेच रटाळ!!

‘बंदूकबाजी’ असलेल्या चित्रपटांबद्दल एक विशेष समस्या असते. ती म्हणजे, थोडीशी ‘ढिशूम ढिशूम’ झाली की, ते चित्रपट कंटाळवाणे वाटू लागतात . चंबळच्या खो-यातील ‘फेमस’ ही अशीच कर्णकर्कश कथा आहे. ...