लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Latest Reviews News

Looop Lapeta Review:  हसून हसून कंटाळा आणणारा चित्रपट?; तापसी अन् ताहिरचा 'लूप लपेटा' - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Looop Lapeta Review: हसून हसून कंटाळा आणणारा चित्रपट?; तापसी अन् ताहिरचा 'लूप लपेटा'

Looop Lapeta Review: नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा चित्रपट २ तास ११ मिनिटांचा आहे. ...

Panghrun Movie Review : - हळुवार खुलत जाणारी 'ही' अनोखी गाठ - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Panghrun Movie Review : - हळुवार खुलत जाणारी 'ही' अनोखी गाठ

Panghrun Movie Review : नात्यांची गुंफण, मानवी नात्यातील अनेक छटा आणि त्यातून घडणारा हा एक प्रवास..जाणून घ्या कसा आहे महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पांघरूण' सिनेमा.. ...

Zombivali Movie Review: ‘झोंबिवली’ पाहायचा की नाही? जाणून घ्या, कसा आहे मराठीतील पहिला ‘झॉम्बी’पट ? - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Zombivali Movie Review: ‘झोंबिवली’ पाहायचा की नाही? जाणून घ्या, कसा आहे मराठीतील पहिला ‘झॉम्बी’पट ?

Zombivali Movie Review: होय, फॉरेनची ही भुतावळ आता डोबिंवलीतही आली आहे. आम्ही बोलतोय, ते मराठीतला पहिला ‘झॉम्बी’पट ‘झोंबिवली’बद्दल. वाचा, ‘झोंबिवली’चा सखोल REVIEW ...

The Matrix Resurrections movie Review : दमदार 'मॅट्रिक्स रेसरेक्शन्‍स'- नाताळची भेट - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : The Matrix Resurrections movie Review : दमदार 'मॅट्रिक्स रेसरेक्शन्‍स'- नाताळची भेट

The Matrix Resurrections Movie Review : दिग्दर्शक लाना वाचोव्हस्कीने थॉमस, नियो यांना पुन्हा एकदा एका रोमांचक सफरीवर पाठविलेले आहे. ...

83 Movie Review: कपिल देव यांनी जिंकला ८३ वर्ल्डकप, 'रण'वीर चा '८३' जिंकतो मनं - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : 83 Movie Review: कपिल देव यांनी जिंकला ८३ वर्ल्डकप, 'रण'वीर चा '८३' जिंकतो मनं

83 Movie Review: स्कोर क्या है? जाणून घ्या कसा आहे रणवीर सिंगचा ‘83’ हा चित्रपट ...

Spider-Man: No Way Home Movie Review : अ‍ॅक्शन, ड्रामा आणि बरंच काही... - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Spider-Man: No Way Home Movie Review : अ‍ॅक्शन, ड्रामा आणि बरंच काही...

Spider-Man: No Way Home Movie : सुपरहिरोपासून एमसीयूच्या पुढच्या टप्प्याचे नेतृत्व करण्यापर्यंत, स्पायडरमॅनने खूप मोठा पल्ला गाठला होता. बर्‍याच प्रतिक्षेनंतर हा उत्कंठावर्धक स्पायडर-मॅन: नो वे होम चित्रपट अखेर या आठवड्यात प्रदर्शित झाला. ...

Pushpa Movie Review: अल्लू अर्जुनचा वन मॅन शो - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Pushpa Movie Review: अल्लू अर्जुनचा वन मॅन शो

अल्लू अर्जुन (Allu Arjun)ची मुख्य भूमिका असलेला मोठ्या बजेटचा पुष्पा (Pushpa Movie) हा तेलगू चित्रपट आज संपूर्ण भारतात तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ...