LSD 2: पहिली कथा जेंडर बदलून मुलगी झालेल्या नूरची कहाणी आहे. 'ट्रूथ या नाच' या रिॲलिटी शोमध्ये ती सहभागी होते.मात्र, इथे तिला कशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो हे यात दाखवण्यात आलं आहे. तर दुसरी कथा आणखीनच रंजक आहे.
...
२०२१ मध्ये रिलीज झालेल्या 'सायलेन्स' या हिंदी चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. दिग्दर्शक अबन देवहंस यांनी द नाईट आऊल बार शूटआउटचा उलगडा या चित्रपटात केला आहे.
...