अलीकडच्या काळात बनणारे सुपरनॅचरल चित्रपट रसिकांचे लक्ष वेधत आहेत. विज्ञान, श्रद्धा आणि मिथकांचा रंजक संगम असलेला 'जटाधरा' खूप भीतीदायक नसला तरी विचार करायला भाग पाडणारा आहे. वेंकट कल्याण आणि अभिषेक जायसवाल दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे सोनाक्षी सिन्हा ...
या चित्रपटाची एका रात्रीत घडणारी कथा नायकाच्या आयुष्याचा संपूर्ण ग्राफ दाखवणारी असून, कितीही संकटे आली तरी निराश न होता त्यातून मार्ग काढण्याचा संदेश देणारी आहे. आजवर हिंदीत काम केलेले दिग्दर्शक आलोक जैन यांनी मराठी चित्रपट बनवताना एक वेगळा विषय हाता ...