झेन-गिगीचा रोमाँटिक मूड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 18:48 IST2016-04-24T13:04:07+5:302016-04-24T18:48:22+5:30
अजिबात न लाजता गिगी आणि झेन कॅमेºया समोर वावरले आहेत.

झेन-गिगीचा रोमाँटिक मूड
वोग मॅगझिनच्या मे २०१६ च्या आवृत्तीसाठी फोटो शूट करण्यासाठी खºया आयुष्यातील हे जोडपे इटलीत दाखल झाले आहे. इटलीची राजधानी असलेल्या नॅपेल्स शहरात हे फोटो शूट आयोजित केले होते. इटलीच्या अनेक सुंदर स्थळांवर गिगी हदीद आणि झेन मलिकचे रोमँटीक शूट पार पडले.
या व्हिडिओमध्ये अजिबात न लाजता गिगी आणि झेन कॅमेºया समोर वावरले आहेत. यात चुंबनासह अनेक रोमँटीक कृती व्हिडिओत केल्या आहेत.