शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

पुरुषांच्या तुलनेत महिला करतात अधिक रिवेंज अफेअर, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 13:11 IST

पार्टनरने प्रेमात दगा दिल्यानंतर आणि एकटेपणामुळे महिला रिवेंज अफेअर(बदल घेण्यासाठी केलेलं अफेअर) करतात असं एका सर्वेमधून समोर आलं आहे.

पार्टनरने प्रेमात दगा दिल्यानंतर आणि एकटेपणामुळे महिला रिवेंज अफेअर(बदल घेण्यासाठी केलेलं अफेअर) करतात असं एका सर्वेमधून समोर आलं आहे. म्हणजे महिला रिलेशनशिपमध्ये दगा मिळाल्यावर दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर करण्याची संख्या वाढत आहे असंही यात सांगण्यात आलं आहे. एका वेबसाइटच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेनुसार, महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक रिवेंज अफेअर करतात. तसेच दगा देणाऱ्या लोकांपैकी एक तृतियांश लोक जुन्या पार्टनरला पर मिळवण्यासाठी अफेअर करतात आणि यातील ८१ टक्के लोकांना असं करण्यात संतुष्टी मिळते. 

या सर्वेच्या निष्कर्षातून समोर आलं की, महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त रिवेंज अफेअर करतात. यात ३७ टक्के महिलांनी हे मान्य केलं की, त्यांनी हे अफेअर त्यांचं जुनं प्रेम किंवा सोडून गेलेला पार्टनर परत मिळवण्यासाठी केलं. तर हीच बाब ३४ टक्के पुरुषांनी मान्य केली. पार्टनरचं सत्य उघड झाल्यावर केवळ २५ टक्के लोकच ब्रेकअप किंवा वेगळं होण्याचा निर्णय घेऊ शकतात. 

हा सर्वे एका ब्रिटीश वेबसाइटने केला होता. ज्यात १ हजार लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते. सर्वेनुसार, १० पैकी ४ लोकांनी रंगेहाथ पकडल्या गेल्यानंतरही आणि पार्टनर समोरच अफेअर संपवण्याचं वचन दिल्यानंतरही आपल्या पार्टनरला भेटणे सुरुच ठेवले. गेल्यावर्षी महिलांचे रिवेंज चीटिंगची काही प्रकरणेही समोर आल्याचे बोलले जाते. रिलेशनशिप एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की, महिला एका चुकीच्या किंवा खराब नात्यात अडकलेल्या असतात, पण जास्तीत जास्त आर्थिक कारणांमुळे वेगळं होण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत. 

तसेच रिवेंज अफेअर करण्यामागचं एक मुख्य कारण असतं. ते म्हणजे त्यांना आपल्या पार्टनरला दाखवायचं असतं की, दगा दिल्यानंतर कसं वाटतं. त्यासोबतच 'जशास तसे' असा असलेला हा फंडा कामही करुन जातो. अशा स्थितीत दोन्ही पक्षातील लोकांना त्यांचं महत्त्व समजून येतं. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपResearchसंशोधन