शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

रिलेशनशिपमध्ये सतत खटके उडतात तरी 'या' कारणामुळे ब्रेकअप करत नाहीत कपल्स?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 1:49 PM

कोणतही नातं सुरूवातीला फार सुंदर वाटत असतं. पण बदलत्या वेळेनुसार नात्यांची चकाकी कमी होऊ लागते.

(Image Credit : Fix Your Relationship Advice)

कोणतही नातं सुरूवातीला फार सुंदर वाटत असतं. पण बदलत्या वेळेनुसार नात्यांची चकाकी कमी होऊ लागते. नात्यात अडचणी असतील तर काही कपल्स हे त्यांच्या पार्टनरपासून दूर जातात तर काही कपल्स असेही असतात जे त्यांच्या तणावपूर्ण नात्यात अडकूनच राहतात. कधी विचार केलाय का की, लोक अशा नात्यात का राहातत, जिथे त्यांना केवळ त्रास मिळतो?

(Image Credit : Insider)

यूनिव्हर्सिटी ऑफ उटाहच्या अभ्यासकांनी दावा केला आहे की, काही लोक इच्छा असूनही त्यांच्या पार्टनरला सोडत नाहीत. कारण त्यांना वाटत असतं की, त्यांचा किंवा त्यांची पार्टनर त्यांच्यावर गरजेपेक्षा जास्त अवलंबून आहे. पार्टनरला सोडून ते एकटे राहू शकणार नाहीत.  तर दुसऱ्या काही रिसर्चमधून समोर आलं होतं की, लोक त्यांच्या खाजगी गरजांमुळे पार्टनरला सोडत नाहीत. आणि एका तणावपूर्ण नात्यात इच्छा नसतानाही अडकून राहतात. काही लोकांना एकटेपणाची भीती वाटते, तर काही लोकांना वाटत असतं की, त्यांना दुसरा पार्टनर मिळणार नाही. 

(Image Credit : Power of Positivity)

पण नव्या रिसर्चच्या आधारावर असं म्हटलं जाऊ शकतं की, पार्टनरप्रति सहानुभूतीची भावना असल्याकारणाने लोक पार्टनरसोबत ब्रेकअप करत नाहीत. पर्सनॅलिटी अ‍ॅन्ड सोशल सायकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, ज्या लोकांना वाटतं की, त्यांचा पार्टनर त्यांच्यावर फार जास्त अवलंबून आहे, ते लोक पार्टनरसोबत ब्रेकअप करत नाहीत. तसेच काही लोक त्यांच्या आनंदाऐवजी पार्टनरच्या आनंदासाठी एका नको असलेल्या रिलेशनशिपमध्ये अडकून राहतात. 

(Image Credit : the-conscious-mind.com)

हा रिसर्च दोन भागांमध्ये करण्यात आला. पहिल्या टप्प्यात १० आठवडे साधारण १,३४८ रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या टप्प्यात ५०० अशा लोकांची माहिती घेतली गेली जे ब्रेकअपबाबत विचार करत होते. 

(Image Credit : Slism)

या रिसर्चचे मुख्य आणि यूनिव्हर्सिटी ऑफ उटाहचे असिस्टंट सायकॉलॉजीचे प्राध्यापक समेंथा जोएल यांचं म्हणणं आहे की, पार्टनरचं स्वत:प्रति समर्पण बघून लोक इच्छा असूनही त्यांच्या पार्टनरसोबत ब्रेकअप करू शकत नाहीत. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपResearchसंशोधन