शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

पार्टनरकडून गरजा पूर्ण होत नसतील तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 2:09 PM

रिलेशनशिपमध्ये असताना अनेक मुलं आणि मुली फारसे खूश नसतात.

(image credit-techieworld)

रिलेशनशिपमध्ये असताना अनेक मुलं आणि मुली फारसे खूश नसतात. मग त्यांना असं वाटतं की मी सिंन्गल का नाही. उगाच कमिटमेंट केली. रिलेशनशिप असं बोरिंग वाटण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण सगळ्यात महत्वाचं कारणं म्हणजे  पार्टनर कडून आपल्या गरजा पूर्ण न होणं. आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असतो. किंवा जी व्यक्ती आपला पार्टनर असते. त्या व्यक्तीकडून आपण खूपचं जास्त अपेक्षा ठेवून असतो.  जर पार्टनर कडून आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळत नसतील तर भांडणं सुद्धा होतात. कारण प्रत्येकवेळी आपण आपल्या इच्छांबद्दल पार्टनरला बोलून दाखवत नाही. 

(image credit- ANI)

कारण आपल्या गर्लफ्रेंडने किंवा बॉयफ्रेंडने न सांगता सगळ करायाला हवं असं आपल्याला वाटत असतं. त्यामुळे अनेकदा भांडणाचं कारण नसताना सुद्धा तुम्ही पार्टनरवर चिडचिड करता. जर तुमच्या सुद्धा गरजा पार्टनरकडून पूर्ण होत नसतील तर आज आम्ही तुम्हाला काही खास टीप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही पार्टनरकडून आपल्या गरजा पूर्ण करून घेऊ शकता.

कारण शोधण्याचा प्रयत्न करा

(image credit-happy wedding app)

सगळ्यात आधी तुम्हाला पार्टनर कडून काय हवयं, कशामुळे तुम्ही नाराज असता याचे कारण शोधा. त्यानंतर या गोष्टींना पार्टनरपर्यंत पोहोचवण्यचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या पार्टनरच्या सगळ्या गरजा पूर्ण करता की नाही. याकडे सुद्धा लक्ष असू द्या. 

आपल्या गरजांबाबत खुलेपणाने बोला.

कोणतंही नातं यशस्वीपणे टिकवण्यासाठी सगळ्यात मह्त्वाचा असतो तो म्हणजे संवाद जर तुमच्यात संवादाचा अभाव असेल तर समस्या वाढण्याची शक्य़ता असते. एक्सपर्टसच्यामते पार्टनरकडून असलेल्या शारीरिक, मानसीक, भावनीक आणि आर्थिक गरजा पूर्ण होत नसतील तर खुलेपणाने बोला. पार्टनरला स्वतःहून आपल्या मनातलं कळण्याची वाट पाहू नका.

सेंसिटिव्ह  व्हा

अनेकांना आपल्या गरजांबद्दल पार्टनरशी थेट बोलायला आवडत नाही. त्यांना या गोष्टीची भीती असते की आपण असं सांगितलं तर पार्टनर आपल्याबदद्ल काय  विचार करेल.  म्हणून दोघांनाही एकमेकांच्या बाबतीत सेंसिटिव्ह राहणं नातं टिकवून ठेवण्यासाठी उत्तम ठरेल. स्वतःच्या इच्छा आणि गरजांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करू  नका. पार्टनरकडे व्यक्त व्हा. कोणत्याही प्रकारे न लाजता आपल्या भावना पार्टनरशी शेअर करा.  ( हे पण वाचा-Valentine's Day List 2020 : व्हॅलेंटाईन वीक सुरू होण्याआधीच बघा कोणत्या दिवशी कोणता 'डे' साजरा कराल)

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप