वेस्ट इंडिज टीमचा Champion Dance
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 19:33 IST2016-04-02T02:28:53+5:302016-04-01T19:33:28+5:30
टीम इंडियाला वर्ल्डकप टी-20 सेमीफायनलमध्ये धूळ चारल्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी काल रात्रभर सेलिबे्रशन केले.

वेस्ट इंडिज टीमचा Champion Dance
ट म इंडियाला वर्ल्डकप टी-20 सेमीफायनलमध्ये धूळ चारल्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी काल रात्रभर सेलिबे्रशन केले. वानखेडे स्टेडिय ते हॉटेलपर्यंत विंडीज खेळाडू नुसती धम्माल करीत होते. क्रिस गेल आणि इवेन ब्रावो यांनी आपली जर्सी काढून जोरदार चॅम्पियन डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर धूम करतो आहे. पहाटेपर्यंत हे सेलिब्रेशन सुरु होते. पहाटे चार वाजता गेलने टिष्ट्वट करून अद्यापही सेलिब्रेशन सुरुच असल्याचे सांगितले. तेव्हा बघूया, या चॅम्पियन डानची एक झलक