​पहा : जेव्हा शाहरुख खानच्या BMW समोर येते भिकारीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 20:09 IST2016-06-24T14:39:03+5:302016-06-24T20:09:03+5:30

हे दृष्य एखाद्या चित्रपटातील नव्हे तर रियल आयुष्यातील आहे. आणि तेही बॉलिवूड किंग खान शाहरुखच्या जीवनाचे...

See: When Shahrukh Khan's BMW comes in front of Bhikarian | ​पहा : जेव्हा शाहरुख खानच्या BMW समोर येते भिकारीन

​पहा : जेव्हा शाहरुख खानच्या BMW समोर येते भिकारीन

दृष्य एखाद्या चित्रपटातील नव्हे तर रियल आयुष्यातील आहे. आणि तेही बॉलिवूड किंग खान शाहरुखच्या जीवनाचे... 
काही दिवसांपूर्वी शाहरुख ने सफेद रंगाची एक सुंदर BMW १८ कार खरेदी केली. जिला चालविण्यासाठी तो मिलन सबवेवरुन हायवेवर पोहचला. त्याचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड्सदेखील दुसत्या गाडीत त्याच्या सोबतच चालत होते. यावेळी काही पत्रकार शाहरुखचे फोटो काढु लागले, तर किंग खानने बाकी गाड्यांना दूर व्हायला सांगितले. यादरम्यानच एक भिकारीन शाहरुखच्या गाडीसमोर आली. जिला पाहून तात्काळ गाडी थांबविली. नंतर शाहरुखच्या बॉडीगार्ड्सने त्या महिलेस दूर केले आणि शाहरुख तेथून चालता झाला.

Web Title: See: When Shahrukh Khan's BMW comes in front of Bhikarian