​पाहा : क्रूज पार्टीतील नव्या नवेलीचा हॉट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 17:35 IST2016-06-06T12:05:28+5:302016-06-06T17:35:28+5:30

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा यावर्षी गॅज्युएट झाली. यामुळे नव्या सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. अलीकडे नव्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसली. या पार्टीचा एक व्हिडिओ नव्याने शेअर केला आहे. यात नव्या क्रूजवर बिकनी घालून बेधूंद होऊन डान्स करताना दिसतेयं.

See: Cruise party's new show Hot Dance | ​पाहा : क्रूज पार्टीतील नव्या नवेलीचा हॉट डान्स

​पाहा : क्रूज पार्टीतील नव्या नवेलीचा हॉट डान्स


/>अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा यावर्षी गॅज्युएट झाली. यामुळे नव्या सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. अलीकडे नव्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसली. या पार्टीचा एक व्हिडिओ नव्याने शेअर केला आहे. यात नव्या क्रूजवर बिकनी घालून बेधूंद होऊन डान्स करताना दिसतेयं. नव्याने हा व्हिडिओ शेअर करताच तो प्रचंड वेगाने व्हायरल झाला. आता नव्याचा हा हॉट अंदाज बच्चन कुटुंबाच्या गळी उतरतो की नाही, ठाऊक नाही. पण बॉलिवूड एन्ट्रीच्या आधी नव्याचा हा पब्लिसिटी स्टंट आहे की आणखी काही, हे जाणून घ्यायला मात्र जो तो उत्सूक आहे. नव्या सध्या एका क्रूजवर मित्रांसोबत पार्टी एन्जॉय करत आहे. क्रूजवरील काही फोटोही तिने शेअर केले होते. यात एका फोटोत ती झोपलेली दिसते आहे तर दुसºया फोटोत तिच्यासोबत शाहरूखचा मुलगा आर्यन दिसतो आहे. आर्यन व नव्या चांगले मित्र आहेत. तोही नव्यासोबत सेलिब्रेशन करतो आहे.

Web Title: See: Cruise party's new show Hot Dance