Relationship : पतीच्या ‘या’ गोष्टींमुळे पत्नीचा राग होतो अनावर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 18:41 IST2017-07-27T13:11:16+5:302017-07-27T18:41:16+5:30
आपल्या पार्टनरला कोणती गोष्ट आवडते आणि कोणत्या गोष्टीची चिड येते हे पतीलाही माहित असावे. जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत...
.jpg)
Relationship : पतीच्या ‘या’ गोष्टींमुळे पत्नीचा राग होतो अनावर !
प ी-पत्नीचे नाते अगदी सुंदर, प्रेमळ, पवित्र असते. दोघांच्याही सामंजस्याने संसारातला खरा आनंद घेता येऊ शकतो. मात्र बऱ्याचदा दोघांपैकी एकाच्या काही गोष्टी दुसऱ्या पार्टनरला आवडत नाहीत आणि संसारात तेढ निर्माण होते. बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल्स आहेत ज्यांच्या रिअल लाइफमध्ये अशा घटना घडल्या असून आज ते याच कारणाने एकमेकांपासून लांब आहेत. आपल्याही लाइफमध्ये अशी परिस्थिती येऊ नये म्हणून वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.
बहुतांश पतीच्या अशा काही सवयी असतात, त्याचा राग पत्नीला येतो आणि सुखी संसारात दुही निर्माण होते. यामुळे आपल्या पार्टनरला कोणती गोष्ट आवडते आणि कोणत्या गोष्टीची चिड येते हे पतीलाही माहित असावे. जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत...
* आपण बऱ्याचदा पत्नीला चिडवण्यासाठी तिची तुलना दुसऱ्या महिलेशी करतो. मात्र जर तुमच्या पत्नीला चिडवायचे असेल तर एकदा अशी मस्करी केली तर चालते पण वारंवार असे बोलले तर ती यामुळे वैतागते आणि जबरदस्त चिडते. याच कारणाने ती तुमच्याकडे दुर्लक्ष करायला लागते.
* बऱ्याचदा आपण आपल्या मित्राच्या पत्नीची प्रशंसा तिच्या समोर करतो. यामुळे त्यांना खूप वाईट वाटते. महिलांना दुसऱ्या महिलेची प्रशंसा ऐकणे आवडत नाही हे बऱ्याच पुरुषांना माहित नसेल, त्यात आपल्या पतीच्या तोंडून दुसऱ्या महिलेची प्रशंसा ऐकणे तर महिलांना बिल्कूल आवडत नाही.
* बहुतेक पुरुष आपले सामान व्यवस्थित ठेवत नाही. जसे ओला टॉवेल बिछान्यावर ठेवणे, घाण मोजे सोफ्याच्या खाली टाकणे आदी... जी महिला घर व्यवस्थित सजवून ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न करते त्या पत्नीला पतीच्या या सवयी बिल्कूल आवडत नाही.
* बहुतेक पुरुष आपली चूक स्वीकार करत नाही. अनेक वेळा असे होते की, पुरूषाला माहिती असते की तो चुकीचा आहे, पण ते तो स्वीकार करत नाही. अशा गोष्टी पत्नीला आवडत नाही. त्यामुळे त्यांची चिडचिड होते.
Also Read : Relationship : ‘या’ कारणांनी पार्टनर होऊ शकतो नाराज !