शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

पुरूषांना 'या' तीन चुका पडू शकतात महागात, गर्लफ्रेंड नेहमीसाठी करेल टाटा-बाय बाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 13:27 IST

रिलेशनशीपमध्ये असताना चुका करणं हे खूपचं कॉमन आहे.

(image credit- pexels)

रिलेशनशीपमध्ये असताना चुका करणं हे खूपचं कॉमन आहे. पण याच चुका ब्रेकअपचं कारण सुद्धा ठरू शकतात. काही मुलांचं वागण असं असतं की त्यांना ब्रेकअपनंतर सुद्धा कळत नाही. की त्यांच्या वागण्यात चुका होत आहेत. मुलं स्वतःच्याच धुंदीत असतात. त्यांच्या चुकांमुळे त्यांच्यापासून मुली लांब जातात. मग त्यांना असं वाटत असतं की ब्रेकअपचं कारणं पार्टनर आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या चुकीच्या आणि नातं तुटण्यासाठी कारणीभूत असलेल्या सवयी बदलू शकता.

(image credit-vixen daily)

असुरक्षिततेची भावना

(image credit-pintrest)

कोणावरही प्रेम करणं हे चुकीचं नसतं. पण प्रेमात वेडं होणं  ही गोष्ट प्रत्येकालाच घातक ठरत असते. काही लोक आपल्या पार्टनरच्या विषयी असुरक्षितता फिल करतात. तिच्या कोणत्याही गोष्टीवर संशय घेणे, तुमच्या मर्जीनुसार कपडे घालायला लावणे, कुठेही फिरायला जाण्यासाठी अडवणे, सोशल मिडियावर एक्टिव्ह असण्यावरून बोलणे. या गोष्टींमुळे मुलींना खुपच  असुरक्षित वाटत असतं. जर तुम्हाला पार्टनरच्या कोणत्याही गोष्टीचा राग येत असेल तर समोरासमोर बसून मगच बोला. 

जास्त अपेक्षा ठेवणे

(image credit-CNN.com)

सुरूवातीच्या काळात कोणत्याही नात्यात खूप जिव्हाळा आणि प्रेम दिसून येत असतं. पण हळू हळू हे सगळं कमी होऊ लागतं. कोणत्याही मुलीला असं वाटत असतं की आपल्या पार्टनरने आपल्याला वेळ द्यायला हवा, तीची काळजी घ्यायला हवी. पण जेव्हा तुम्ही या गोष्टी करण्यात कमी पडत असता. तसंच गर्लफ्रेडबद्दल इतरांशी बोलण्यासाठी विचार करता, तिच्यापासून दूर राहता आणि जेव्हा इंटरेस्ट कमी होतो तेव्हा इतर मुलींकडे लक्ष देता. या गोष्टी मुलींना जराही आवडत नसतात. ( हे पण वाचा-kiss day : किस करण्याचे फायदे वाचाल तर दररोज साजरा कराल किस डे!)

विश्वास नसणे

(image credit-Mum central)

सगळ्याच रिलेशनशिपमध्ये विश्वास हा  फॅक्टर खुप महत्वाचा असतो.  जर विश्वास नसेल तर नात्यातील प्रेम कमी होत जात असतं. अनेक नाती लगेचच जुळतात. पण विश्वासाचा अभाव दिसून येतो. अनेकदा मुलं मुलींवर कारण नसाताना संशय घेत असतात. त्यामुळे नातं तुटत असतं. मग तु इतका वेळ कोणाशी बोलत होतीस, माझ्यासाठी नाही बाकी सगळयांसाठी तुला वेळ आहे, ऑनलाईन जास्तवेळ का होतीस, असे प्रश्न जास्त इरिरेट करणारे असतात. त्यामुळे पार्टनर तुम्हाला कधीही सोडून जाऊ शकते. ( हे पण वाचा-Kiss Day : गुड किसर होण्यासाठी एकापेक्षा एक खास टिप्स, पार्टनर कायम लक्षात ठेवेल किस!)

टॅग्स :relationshipरिलेशनशिप