पुंडलिक वरदे हारी विठ्ठल- अभंग सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 16:21 IST2016-06-21T10:51:19+5:302016-06-21T16:21:19+5:30
वारीच्या दिवसात सोशल मीडिया देखील विठ्ठलाच्या नामस्मरणात अगदी नाहून निघावेत यासाठी पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री नामदेव तुकाराम असे बोल असलेला अभंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुंडलिक वरदे हारी विठ्ठल- अभंग सोशल मीडियावर व्हायरल
व रीच्या दिवसात सोशल मीडिया देखील विठ्ठलाच्या नामस्मरणात अगदी नाहून निघावेत यासाठी पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री नामदेव तुकाराम असे बोल असलेला अभंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे या व्हिडिओत अनोख्या ढंगात पॉप म्युझिक वाजवले असले तरीही जो भाव आहे तो वारीचाच आहे. त्यामुळे या व्हिडिओला अधिक पसंती मिळताना दिसत आहे. अभंग रिपोस्ट या ग्रुपद्वारे आणखी एक व्हिडिओ तयार करण्यात आलाय.
२८ जून रोजी आळंदीहून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होईल आणि १४ जुलैला पालखी पंढरीत दाखल होईल, ही माहिती पालखीचे मालक राजेंद्र आकफळकर यांनी सांगितले आहे.