प्रियंकाचा हॉट फोटोशूट व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 13:41 IST2016-06-21T08:11:50+5:302016-06-21T13:41:50+5:30
बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील नावाजलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राचा मॅक्सिमा मॅगेझिनवरील फोटो नुकताच व्हायरल होऊन ती चर्चेत आली.
.jpg)
प्रियंकाचा हॉट फोटोशूट व्हिडीओ व्हायरल
ब लिवूड आणि हॉलिवूडमधील नावाजलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राचा मॅक्सिमा मॅगेझिनवरील फोटो नुकताच व्हायरल होऊन ती चर्चेत आली.
णि आता मात्र प्रियांकाने हॉट फोटो शूट केलेल्या या फोटोंचा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे. त्यामुळे ती आणखीनच चर्चेत आली आहे. प्रियांका चोप्राचा हा ड्रेस बिकिनी किंवा स्विमिंग सूट सारखा दिसत असला, तरी तो ड्रेस असल्याचं म्हटलं आहे.