​पूनम पांडेने केला होता हॉट योगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 15:11 IST2016-06-18T09:41:44+5:302016-06-18T15:11:44+5:30

आपल्या वेगवेगळ्या करामतीने नेहमी चर्चेत राहणारी आणि कॉन्ट्राव्हर्सी क्वीन म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस व मॉडेल पूनम पांडे ही गेल्या वर्षी तिच्या हॉट योगामुळे देखील चांगलीच चर्चेत आली होती.

Poonam Pandey had done Hot Yoga | ​पूनम पांडेने केला होता हॉट योगा

​पूनम पांडेने केला होता हॉट योगा

ल्या वेगवेगळ्या करामतीने नेहमी चर्चेत राहणारी आणि कॉन्ट्राव्हर्सी क्वीन म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस व मॉडेल पूनम पांडे ही गेल्या वर्षी तिच्या हॉट योगामुळे देखील चांगलीच चर्चेत आली होती.

२१ जून या 'जागतिक योगा दिनानिमित्त तिचा 'योगा इन पूनम पांडे स्टाइल' या शिर्षकाखालील एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये पूनम योगा करताना दिसत आहे.
यावर्षीदेखील २१ जून रोजी जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने पहा हॉट मॉडेल पूनम पांडे हिचा 'योगा इन पूनम पांडे स्टाइल'.....

Web Title: Poonam Pandey had done Hot Yoga