लग्न करण्यासाठी प्रत्येक मुलीला बेस्ट पार्टनर पाहिजे असतो. आता तुम्ही म्हणाल की, बेस्ट पार्टनर म्हणजे काय? तर याबाबतही प्रत्येक मुलीच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. काहींना खूप शिकलेला आणि परदेशात राहणारा पार्टनर पाहिजे असतो. ...
कोणतंही नातं हे एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असतं, असं आपण नेहमी ऐकतो. आयुष्याच्या वाटेवर दोघांनाही एकमेकांची साथ देणं गरजेचं असतं. आपण अनेकदा ऐकतो की, दिर्घायुषी होण्यासाठी खुश राहणं अत्यंत गरजेचं असतं. ...
मुलांना सांभाळणं फारसं सोपं नसतं. त्यांचा सांभाळ करताना आई-वडिलांच्या तर नाकी नव येतात. खासकरून तेव्हा जेव्हा मुलं हट्ट करतात. त्यातही त्यांचे हट्ट म्हणजे, अगदी जगावेगळे. ...
मुलगा असो वा मुलगी पार्टनर निवडताना काही गोष्टींकडे खास लक्ष दिलं जातं. त्या व्यक्तीचं वय किती आहे, तो काय करतो आणि त्याचं बालपण कसं गेलं, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे. ...
तसं पाहायला गेलं तर माणूस संपूर्ण आयुष्यात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो. पण आई-वडिल झाल्यानंतर काही खास जबाबदाऱ्या निभावणं गरजेचं असतं. अशातच जर आई-वडिल कामावर जाणारे असतील तर मग मुलाचा सांभाळ करण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागतात. ...
जवळपास सर्वच घरांमध्ये आई-वडिलांशी भावंड एकाच गोष्टीवरून भांडत असतात. ती म्हणजे, त्यांचं सर्वात लाडकं कोण? यावर आई-वडिल आमच्यासाठी सर्वच सारखे असं सांगून भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण ही भांडणं संपण्याचं काही नाव घेत नाही. ...