आपण नेहमी ऐकतो की, मुली मुलांपेक्षा जास्त फूडी असतात. त्यांना नवनवीन किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला प्रचंड आवडतात. काही मुलींसाठी गोड गोलगप्पे म्हणजेच पाणी-पुरी, तर काहींना आइसक्रिम खाणं फार आवडतं. ...
वैवाहिक जीवनामध्ये होणाऱ्या भांडणांमागे गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करणं, उगाच नको असलेल्या गोष्टी विकत घेणं यांसारखी कारणं असतात. अनेकदा ही कारणं एवढं गंभीर रूप घेतात की, यामुळे नातं तुटण्यापर्यंत गोष्टी पोहोचतात. ...
'तुला पाहताच मी तुझ्या प्रेमात पडलो', 'पहली नजर का पहला प्यार', अशा गोष्टी तुम्ही अनेकदा ऐकल्या असेल. एखाद्या व्यक्तीला पाहता क्षणीच प्रेम होतं वगैरे या गोष्टींवर तुम्ही विश्वासही ठेवत असाल. ...
जर तुम्ही पुरूषांना विचारलं तर जास्तीत जास्त पुरूष हेच उत्तर देतील की, पत्नी किंवा गर्लफ्रेन्डला खूश करणं अशक्य आहे आणि यासाठी कोणतीही पद्धत नाहीये. ...
अनेकदा असं होतं की, आपण एखाद्या गोष्टीवर कोणताही विचार न करता व्यक्त होतो आणि नंतर काही वेळाने आपल्याला लक्षात येतं की, ही स्थिती आपण अधिक चांगल्याप्रकारे हॅन्डल केली असती. ...
अनेक थोरा-मोठ्यांकडून आपण ऐकत असतो की, मुलांच्या खऱ्या शिक्षणाची सुरुवात घरापासूनच होत असते. मुलं लहान असताना त्यांच्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींचं किंवा त्यांपेक्षा मोठ्या माणसांचं अनुकरण करत असतात. ...