माणसाने एकटेपणाला घालवण्यासाठी बऱ्याच वेळा विवाहबाह्य संबंध असल्याचे दिसून येते. तर वैवाहिक जोडीदार आपल्या पासून दूर राहत असल्यास संभोगाचे विचार मनात येऊन सुद्धा व्यक्ती विवाह बाह्य संबंधांकडे वळू शकतो. ...
घरच्यांना वेळ देण्यापासून रोखत असेल किंवा घरच्यांवर प्रकारचे पैसे खर्च करण्यासाठी रोखठोक लावत असेल तर निव्वळ तुम्हाला त्रास करून घेण्यासाठी नातं कंटिन्यू करू नका. ...