संपूर्ण भारतात गुढीपाडवा साजरा होत असताना सचिन तेंडुलकरनेही पारंपरिक पद्धतीने आपल्या घरी गुढीपाडवा साजरा केला. या संबंधीचा व्हिडीओ सचिनने नुकताच फेसबुकला अपलोड केला. ...
आयआयआयटी रुडकीच्या चार विद्यार्थ्यांनी एड शीरनच्या ‘शेप आॅफ यू’ या गाण्याचा ‘भन्नाट’ म्युझिक व्हिडिओ बनविला आहे. केवळ तीनच दिवसांत साडेसहा लाखांपेक्षा जास्त व्ह्युवज् आणि तीस हजारांच्या आसपास लाईक्स त्याला मिळालेले असून सोशल मीडियावर सर्वत्र तो शेअर ...
सेल्फीची वाढती क्रेझ पाहता त्यात नवनवीन बदल करुन सेल्फी पे्रमींना एक आनंदाची पर्वणीच दिली जाते. आतापर्यंत आपण फक्त हातानेच सेल्फी काढत होतो. मात्र आता चक्क पायानेही सेल्फी काढण्याची सुविधा एका कंपनीने देत धमाल उडवून दिली आहे. ...
सर्वच क्षेत्रात स्मार्टनेस येत असून, त्या माध्यमातून विविध उपकरणे स्मार्ट होत असताना दिसत आहेत. एका कंपनीने महिलांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ‘मेकअप’ची दखल घेत खास प्रणालीयुक्त ‘’जुनो’ नावाचा ‘स्मार्ट मिरर’ सादर करण्याची घोषणा केली आहे. ...
अनेक वर्षापासून ज्या कारची उत्सुकता होती, ती म्हणजे गुगलची ड्रायव्हरलेस कार म्हणजेच विनाचालक चालणारी कार पहिल्यांदाच जगासमोर सादर करण्यात आली असून ‘वेमो’ ही कंपनी येत्या कालावधीत या कारचे विविध मॉडेल्स मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. ...