जर एखादी मुलगी आपल्या ब्वॉयफ्रेंडला बरे वाईट बोललीही तरी तो एवढे मनावर घेत नाही, मात्र त्याने जर तिला एक शब्दही चुकीचा बोलला तर तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. जाणून घेऊया कशाप्रकारे मुलांवर मुली इमोशनल अत्याचार करतात. ...
एक क्षणात येथे संबंध बनतात आणि दुसऱ्या क्षणात तुटतातही. बाहेरहून चकचकीत दिसणारे हे संबंध आतून पोकळ असतात. या रिलेशनशिपमागे असेच काही वाईट सत्य आहेत, जाणून घेऊया त्याबाबत...! ...
अगोदरचे लग्न तुटल्यानंतर पुरुष किंवा महिला आपली सेक्सुअल इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसरे लग्न करणे उचित समजतात, या व्यतिरिक्तही अन्य कारणे आहेत, जाणून घ्या सविस्तर ! ...
कुणावर प्रेम करणे किंवा तिला पसंत करणे यासाठी फक्त सौंदर्य ही एकच गोष्ट सर्वात जास्त महत्त्वपूर्ण आहे का? या विषयावर काही तज्ज्ञांनी संशोधन करुन या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घेऊया सविस्तर...! ...
नात्यात काही बाधा येऊ नये म्हणून मुली सुरुवातीला आपले काही सिक्रेट्स पार्टनरला अजिबात सांगत नाही. आज आपण त्याबाबत जाणून घेऊया की, मुली नेमक्या कोणत्या गोष्टी लवपून ठेवतात. ...
विशेषत: असे पुरुष महिलांना जास्त आकर्षित वाटतात जे घरकामात पत्नीला मदत करतात. जाणून घेऊया अजून कोणत्या प्रकारच्या पुरुषांकडे महिला जास्त आकर्षित होतात. ...