अरेच्चा! लियोचा जुळा भाऊ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 07:28 IST2016-03-10T14:28:48+5:302016-03-10T07:28:48+5:30

 लिओनार्दो डिकॅप्रिओचा डिट्टो हमशकल स्वीडनमध्ये आहे

Oh! Leo's twin brother? | अरेच्चा! लियोचा जुळा भाऊ?

अरेच्चा! लियोचा जुळा भाऊ?

े म्हणतात की, एकसारखे दिसणारे जगात सात लोक असतात. म्हणजे आपल्या चेहऱ्याचे साम्य असणारे इतर सहा लोक या जगामध्ये आहे. तुमचे-आमचे माहित नाही पण हॉलिवूड स्टार आणि यंदाचा आॅस्कर विजेता लिओनार्दो डिकॅप्रिओचा डिट्टो हमशकल स्वीडनमध्ये आहे.

कॉनरॅड अनॅरुडला पाहून कोणीही त्याला लियो म्हणूनच हाक मारेल. नव्वदच्या दशकात डिकॅप्रियो तरुण असताना जसा दिसायच अगदी तसाच कॉनरॅड दिसतो. तो म्हणतो, त्याच्या सारखे दिसणे ही जरी विशेष बाब असली तरी लोक जेव्हा मला खऱ्या नावाऐवजी लियो नावाने हाक मारतात तेव्हा खूप राग येतो.’




आमचं मात्र एवढेच म्हणंन आहे की, एवढ्या मोठ्यासुपरस्टार सारखे दिसण्याचे सौभाग्य प्रत्येकाला नाही मिळत बाबा. तुला मिळाले, त्याचा आनंद घे.

leo-dicaprio-dopelganger
 

Web Title: Oh! Leo's twin brother?