गुगलच्या जाहिरातीत मराठमोळ्या कलाकाराचा ठसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 13:19 IST2016-06-18T07:49:39+5:302016-06-18T13:19:39+5:30
पावलोपावली गुगल सर्च तुम्हाला किती उपयुक्त ठरू शकते, या आशयाची गुगलची जाहिरात नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे
.jpg)
गुगलच्या जाहिरातीत मराठमोळ्या कलाकाराचा ठसा
प वलोपावली गुगल सर्च तुम्हाला किती उपयुक्त ठरू शकते, या आशयाची गुगलची जाहिरात नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. या जाहिरातीत मराठमोळा बीडचा अभिनेता नंदू माधवला स्थान मिळाले असून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा या जाहिरातीत उमटविला आहे.
या जाहिरातीमध्ये नंदू माधव यांनी एका पित्याची भूमिका साकारली आहे. तर मसान चित्रपटातील अभिनेता विकी कौशल त्यांचा मुलगा दाखवण्यात आला आहे.
चित्रपटात भूमिका साकारण्याचं स्वप्न असलेल्या वडिलांची इच्छा, मुलगा गुगलच्या मदतीने कसा पूर्ण करतो, हे या जाहिरातीतून दाखवण्यात आलं आहे.