शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीसोबत चुकूनही शेअर करू नका पार्टनरच्या 'या' गोष्टी; होऊ शकतं ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 11:32 IST

सध्याच्या काळात नातं तुटायला फारसा वेळ लागत नाही. तसेच नात्यामध्ये खटके उडण्यासाठी एकच गोष्ट नाहीतर अनेक विविध कारण कारणीभूत ठरतात.

सध्याच्या काळात नातं तुटायला फारसा वेळ लागत नाही. तसेच नात्यामध्ये खटके उडण्यासाठी एकच गोष्ट नाहीतर अनेक विविध कारण कारणीभूत ठरतात. यांपौकीच एक कारण म्हणजे, अनेकदा मुली आपल्या नात्यातील छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करतात. तसेच त्यांना प्रत्येक गोष्ट सांगायची एवढी सवय होते की, त्या आपल्या बॉयफ्रेंडबाबत प्रत्येक गोष्ट मैत्रिणीला सांगायला सुरुवात करतात. प्रत्येक गोष्ट शेअर करण्यामध्ये त्यांना फारसं काही वाटत नाही. पण मुलांना मात्र अशा गोष्टी आवडत नाहीत. तरिही प्रेमापोटी ते अनेकदा या गोष्टी इग्नोर करतात. पण अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या मुलं अजिबात सहन करू शकत नाहीत. जाणून घेऊया नात्यातील अशा काही गोष्टी ज्या मुलांना अजिबात कोणासोबतही शेअर करायला आवडत नाही. त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. 

पार्टनरचा पगार 

चुकूनही आपल्या पार्टनरचा पगार आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करू नका. मुलांना ही गोष्ट अजिबात आवडत नाही. अनेकदा मुलं या गोष्टीमुळे फार चिडतात. त्यांना अजिबात आवडत नाही की, त्यांचा पार्टनर त्यांच्यातील गोष्टी इतरांना जाऊन सांगतो. 

पार्टनरची इनसिक्योरिटी 

अनेकदा आपला पार्टनर एखाद्या गोष्टीमुळे इनसिक्योर असतो. किंवा एखाद्या गोष्टीची त्यांना फार भिती वाटत असेल तर त्या गोष्टी कोणाला सांगू नका. अनेकदा मुली अशा गोष्टी मैत्रिणींना सांगून मोकळ्या होतात. पण मुलं या गोष्टींना फार महत्त्व देतात. तुम्ही अशा गोष्टी एकमेकांना सांगितल्या तर तुम्ही त्यांना महत्त्व देत नाही असं वाटतं. त्यामुळे अशा गोष्टी कोणालाही सांगणं टाळा. 

इंटिमेसी  

तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमधील खासगी गोष्टी आपल्या मैत्रिणीसोबत अजिबात शेअर करू नका. ते तुम्हा दोघांमधील खासगी क्षण असतात. मुलांना अशा गोष्टी शेअर करायला अजिबात आवडत नाही. असं केलं तर त्यांना राग येऊ शकतो. आणि त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो. तुमच्या नात्यामधील काही खासगी गोष्टी किंवा पार्टनरबाबतच्या काही गोष्टी कोणालाही सांगणं टाळा. या गोष्टींचा परिणाम थेट तुमच्या नात्यावर होतो. इतरांमुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा येइल अशा गोष्टी अजिबात करू नका. 

( टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.) 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व