​धोनीने चाहत्यांसोबत खेळली होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 20:07 IST2016-03-24T03:07:09+5:302016-03-23T20:07:09+5:30

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेन्द्रसिंह धोनी याने मंगळवारी बेंगळुरात आपल्या चाहत्यांसोबत होळी खेळली.

Dhoni played with fans, Holi | ​धोनीने चाहत्यांसोबत खेळली होळी

​धोनीने चाहत्यांसोबत खेळली होळी

रतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेन्द्रसिंह धोनी याने मंगळवारी बेंगळुरात आपल्या चाहत्यांसोबत होळी खेळली. सुधीर गौतम आणि राम बाबू हे भारतीय क्रिकेट टीमचे सर्वात मोठे चाहते आहेत. या दोघांनाही भारतीय टीमच्या बसपर्यंत जात धोनीसोबत होळी साजरी करण्याची परवानगी मिळाली. सुधीर व रामबाबू दोघेही धोनीला गुलाल लावताना दिसले. धोनीनेही या  दोन चाहत्यांचा  गुलालाने रंगवले.  तेव्हा पाहाच, धोनीने कशी साजरी केली होळी...

Web Title: Dhoni played with fans, Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.