शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

84 टक्के भारतीय जोडीदाराशी शेअर करतात पासवर्ड्स - स्टडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 11:02 IST

84 टक्के भारतीय त्यांचे पासवर्ड जोडीदाराबरोबर शेअर करत असल्याचं मॅक्फीच्या अभ्यासातून समोर आलं आहे.  

मुंबई- 84 टक्के भारतीय त्यांचे पासवर्ड जोडीदाराबरोबर शेअर करत असल्याचं मॅक्फीच्या अभ्यासातून समोर आलं आहे.  मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये नोव्हेंबर 2017मध्ये 600 लोकांचा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे. तंत्रज्ञान नात्यातील महत्त्वाचा भाग असल्याचं 77 टक्के भारतीय लोकांना वाटत असल्याचंही या अभ्यासातून समोर आलं आहे. 

नात्यामध्ये प्रायव्हसी महत्त्वाची असते असं 89 टक्के भारतीयांना वाटतं. पण 84 टक्के भारतीय लोक त्यांचे मोबाइल पासवर्ड, सोशल मीडिया पासवर्ड आणि पिन नंबर त्यांच्या जोडीदाराबरोबर शेअर करतात. मॅक्फीच्या एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. खासगी माहिती आपल्या जोडीदाराशी शेअर करताना सतर्कता बाळगण्याचं आवाहनही केलं आहे. . मॅक्फीच्या अभ्यासानुसार, तंत्रज्ञानाचा वापर नात्याचा एक भाग असल्याचं 77 टक्के लोकांना वाटतं. तर 67 टक्के मुलं व मुलींना वाटतं की त्यांचा जोडीदार त्यांच्यापेक्षा इंटरनेटवरील गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. 

मॅक्फीचे उपाध्यक्ष व्यंकट कृष्णापूर यांनी एका वक्तव्यात म्हंटलं की, आज कनेक्टेड लाइफस्टाइलमध्ये रोजची कामं आणि ग्राहकांशी संपर्क तंत्रज्ञान आणि अप्लिकेशनच्या माध्यमातून केला जातो. तंत्रज्ञानावर आपण विश्वास ठेवतो तसंच अवलंबूनही आहोत. पण तरिही आपली खासगी माहिती त्यावर शेअर करू नका. गरजेपेक्षा जास्त माहिती सांगण्यापासून सतर्क राहायला हवं, असं त्यांनी म्हंटलं.प्रत्येक चारपैकी तीन भारतीय व्यक्तीला त्यांच्या जोडीदाराचं लक्ष वेधण्यासाठी त्याच्या डिवाइसशी स्पर्धा करावी लागली. 21 ते 40 वयोगटाच्या बाबतीत हि गोष्ट एकाहून जास्त वेळा झाल्याचं या अहवालात म्हंटलं आहे. 

याचबरोबर 81 टक्के भारतीयांचं म्हणणं आहे की, त्यांना त्यांचे मित्र, परिवाराचे सदस्य किंवा इतर महत्त्वाची व्यक्तीबरोबर असताना मोबाइलकडे ते जास्त लक्ष देतात यासाठी वाद घालावा लागला.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडिया