शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीमध्ये बेशुद्धावस्थेत तरुणी सापडली, अंगावर ओरखडे असल्याने संशय

By मनोज मुळ्ये | Updated: August 26, 2024 15:24 IST

बदलापूरच्या घटनेमुळे लोकांमध्ये या विषयी प्रचंड संतापाचे वातावरण

रत्नागिरी : शहरालगतच्या चंपक मैदानावर सोमवारी सकाळी एक तरुणी बेशुद्धावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या अंगावर ओरखडे असल्याची माहिती पुढे येत असल्याने सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.महिलांवरील अत्याचाराच्या घटना सतत वाढत असल्याने सध्या याच विषयावर सर्वत्र चर्चा सुरू असते. अलीकडेच घडलेल्या बदलापूरच्या घटनेमुळे लोकांमध्ये या विषयाबाबत प्रचंड संतापाचे वातावरण आहे. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी चंपक मैदानावर एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. तिच्या अंगावर ओरखडे असल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि तेथे पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत तातडीने तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस