शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

देवरुखात तरुणीची गळफासाने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

देवरुख : येथील २६ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना, मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस ...

देवरुख : येथील २६ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना, मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. तिलोत्तमा सदानंद मांजरेकर असे तिचे नाव असून, तिने आत्महत्या का केली, हे समजू शकलेले नाही.

देवरूख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, तिलोत्तमा मांजरेकर (२६, रा.देवरुख काॅलेजच्या पाठीमागे) ही एकटीच घरात राहत होती. तिने राहत्या घराच्या खोलीत नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ती राहत असलेल्या घराच्या अवतीभवती कुजकट वास येत होता. त्याचा मागोवा घेतल्यानंतर, मंगळवारी दुपारी ती गळफास घेतलेल्या स्थितीत शेजारच्या मंडळींना दिसून आली. या घटनेची खबर स्वप्निल कांगणे यांनी देवरूख पोलीस ठाण्यात दिली.

देवरुख पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहाचे विच्छेदन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलीस देवरुख पोलीस स्थानकातील उपनिरीक्षक विद्या पाटील करीत आहेत. तिच्या आत्महत्येचे कारण मात्र उलगडलेले नाही.