शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

लांजातील तरूणाची गळफासाने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 4:16 PM

लांजा तालुक्यातील वेरवली - डोळसवाडी येथील ३४ वर्षीय तरुणाने घरातील हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली. मात्र, आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

ठळक मुद्देलांजातील तरूणाची गळफासाने आत्महत्यापोलीस कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल

लांजा : लांजा तालुक्यातील वेरवली - डोळसवाडी येथील ३४ वर्षीय तरुणाने घरातील हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली. मात्र, आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.वेरवली बुद्रुक डोळसवाडी येथे शांताराम शेणवी व त्यांचा मुलगा सिध्देश शांताराम शेणवी (३४) हे दोघेजण राहतात. सिध्देश यांच्या आईचे ३ आॅक्टोबर रोजी वर्षश्राध्द असल्याने मुंबई येथून सिध्देश याचा भाऊ व बहीणही गावाला वेरवली येथे आली आहेत. त्यांचा क्वारंटाईन कालावधी दोन दिवसांपूर्वी संपला होता.

मंगळवारी सायंकाळी सिध्देश याचा भाऊ संदेश व बहीण शेजारी गेली होती. वडील शांताराम हे आपल्या खोलीत झोपले असताना सिध्देश याने अंगणामध्ये कपडे वाळत टाकण्यासाठी बांधण्यात आलेली नायलॉनची दोरी कापून आणली. घरातील हॉलमध्ये असलेल्या वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली.सिध्देश यांचे वडील शांताराम यांना जाग आल्यानंतर ते हॉलमध्ये आले असता सिध्देशने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी गेलेले भाऊ, बहीण तसेच वाडीतील ग्रामस्थांनी धाव घेतली. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. याची खबर संदेशने लांजा पोलिसांना दिली.

उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे, लांजा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चौधर आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल श्रीकांत जाधव करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याRatnagiriरत्नागिरी