शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: ऑनलाइन नाेकरी देण्याच्या आमिषाने तरुणाला दाेन लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 12:46 IST

ही रक्कम तरुणाने आई-वडिलांच्या बँक खात्यातून गुगल पेद्वारे भरली

रत्नागिरी : ऑनलाइन नाेकरी देण्याच्या बहाण्याने देवरूखातील एका तरुणाला २ लाख १४ हजार ५८० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. ही रक्कम तरुणाने आई-वडिलांच्या बँक खात्यातून गुगल पेद्वारे भरली असून, हा प्रकार ७ फेब्रुवारी २०२३ ते ९ फेब्रुवारी २०२३ या कलावधीत घडला. याप्रकरणी देवरुख पाेलिस स्थानकात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या फसवणुकीप्रकरणी अलाेक प्रमाेद नलावडे (देवरूख, संगमेश्वर) याने फिर्याद दिली आहे. अलाेक नलावडे हा पदवीधर असून, त्याच्या माेबाइलवर टेलिग्राम ॲपवर ‘गायत्री’ नावाचे प्राेफाईल असलेल्या व्यक्तीने संदेश पाठविला. त्या संदेशामध्ये ऑनलाइन नाेकरी देण्याच्या बहाण्याने सिनेस्तान फिल्म कंपनी प्रा. लि. या कंपनीच्या चित्रपटांना रेटिंग देण्यास कंपनीने ॲप डाऊनलाेड करण्यास सांगितले. त्यानंतर पैसे मिळण्यासाठी तरुणाला टास्क पूर्ण करण्यासाठी वेळाेवेळी रक्कम भरण्यास सांगितले. टास्क पूर्ण केल्यानंतर तरुणाला ६ लाख १७ हजार ४९१ रुपये मिळतील असे सांगितले. त्यावेळी अलाेकने ही रक्कम भरणे शक्य नसल्याचे सांगून भरलेली रक्कम परत करण्यास सांगितले. ही रक्कम देण्यास टाळाटाळ हाेत असल्याचे लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे समाेर आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीonlineऑनलाइनfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी