शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: तळे येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 17:44 IST

ग्रामस्थ एका ठिकाणी जमा झाले. मात्र, कोणीही मतदान नाही केले

खेड : रायगड लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघातील खेड तालुक्यामधील तळे देऊळवाडी मतदान केंद्रांतर्गत येणाऱ्या मसोबाची वाडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी झालेल्या मतदानावर बहिष्कार टाकला. या वाडीतील सुमारे ७० ते ७५ ग्रामस्थ एका ठिकाणी जमा झाले. मात्र, कोणीही मतदान केले नाही.याबाबत गेल्या महिन्यातच मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे त्यांनी प्रशासनाला  पत्रव्यवहार करून कळवले होते.  गेल्या वर्षी अतिवृष्टीमध्ये वाडीला जोडणारा रस्ता वाहून गेला होता. मात्र, पावसाळा तोंडावर आला तरीही रस्त्याचे काम झालेले नाही. या कामाचा पाठपुरावा करूनही ते काम पूर्ण झालेले नाही. यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.मंगळवारी मतदान पार पडत असताना तळे मसोबाचीवाडी येथील सुमारे ७० ते ७५ मतदारांनी मतदान केले नाही. दरम्यान, संबंधित प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्याने तळे मसोबाची वाडी येथील ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या रस्त्याची समस्या समजून घेण्यात स्वारस्य दाखवले नाही, असा आरोप या वाडीतल ग्रामस्थांनी केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान