शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

गुहागरात मासेमारीसाठी गेलेले दोघे बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 6:26 PM

Ratnagiri Fishing : मासेमारीसाठी गेलेले दोघे तरुण बेपत्ता झाल्याची घटना गुहागर शहरातील बाग पाचमाड येथील समुद्र परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. सिद्धांत संदेश साठले (२३, रा. आरे कलमवाडी) व प्रतीक किसन किसन नावले (२५, रा. आरे नागदेवाडी) अशी या दोघा तरुणांची नावे आहेत.

ठळक मुद्देगुहागरात मासेमारीसाठी गेलेले दोघे बेपत्ताया दोघांचा अजूनही शोध सुरु

गुहागर : मासेमारीसाठी गेलेले दोघे तरुण बेपत्ता झाल्याची घटना गुहागर शहरातील बाग पाचमाड येथील समुद्र परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. सिद्धांत संदेश साठले (२३, रा. आरे कलमवाडी) व प्रतीक किसन किसन नावले (२५, रा. आरे नागदेवाडी) अशी या दोघा तरुणांची नावे आहेत.तालुक्यातील आरे येथील सिद्धांत व प्रतीक हे दोघे तरुण गुहागर शहरातील बाग पाचमाड येथील समुद्र परिसरात सोमवारी सायंकाळी उशिरा मासेमारीसाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत हे दोघेही परत आले नाहीत. त्यानंतर सायंकाळी दोघांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते तिथे कोठेच दिसले नाहीत. अखेर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. रात्री उशिरा अंधारामुळे तपास कार्य थांबवण्यात आले.ग्रामस्थ व पोलिसांनी मंगळवारी सकाळी या परिसरात शोध सुरू केला. मात्र, अद्यापही या दोघांचा शोध लागलेला नाही. या दोघांचा अजूनही शोध सुरु असून, गुहागर पोलिसांनी दोघांची बेपत्ता म्हणून नोंद केली आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी