शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

विद्युतीकरण मशीन रुळांवरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:58 PM

विद्युतीकरण मशीन रुळावरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

रत्नागिरी -  विद्युतीकरण मशीन रुळावरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भोके गावाजवळ रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाच्या कामासाठी आणलेले मशीन रुळावरून घसल्याने कोकण रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. कोकण रेल्वे मार्गावर सध्या विद्युतीकरणाचे काम सुरू असून, त्यासाठी हे मशीन आणण्यात आणले आहे. दरम्यान, काम सुरू असताना ही मशीन रुळावरून घसरल्याने मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे एक मार्गी असलेल्या कोकण रेल्वेची मुंबईकडे येणारी आणि गोव्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सुमारे तासाभरापासून वाहतून बंद असून वाहतून पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कोकण रेल्वेची वाहतूक खोळंबल्याने ऐन हंगामात प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी