शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलरला आयशर टेम्पोची पाठिमागून धडक, वेंगुर्ल्याच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू

By संदीप बांद्रे | Updated: August 8, 2024 16:44 IST

चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावर कामथे हायस्कूलनजिक एसटी थांब्याच्या ठिकाणी थांबलेल्या ट्रेलरला आयशर टेम्पोची मागून जोरदार धडक बसली. या ...

चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावर कामथे हायस्कूलनजिक एसटी थांब्याच्या ठिकाणी थांबलेल्या ट्रेलरला आयशर टेम्पोची मागून जोरदार धडक बसली. या अपघातात सिधुदुर्ग जिल्ह्यातील मुळचे वेगुर्ले येथील दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला. चालकाला डुलकी आल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आज, गुरूवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.    कामथे येथील एसटी बस थांब्यासमोर रस्त्याच्या कडेला ट्रेलर थांबलेला होता. याचवेळी मुंबईकडून गोव्याकडे जाणारा आयशर टेम्पो ट्रेलरला मागून जोरदार धडकला. या अपघातात ऋत्विक संतोष शिरोडकर (27, भटवाडा वेगुर्ला) व रामचंद्र राजेंद्र शेणई ( 30, परबवाडा वेगुर्ला) या दोन तरूणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. यामध्ये शेणई हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करीत होता. काही वर्षापुर्वीच त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. या अपघातातील धेडकेत आयशर टॅम्पोच्या केबीनचा चक्काचूर झाल्याने त्यामध्ये दोघेही चिरडले गेले. या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अडकलेल्या स्थितीत असलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह कामथे येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह नातेवाईकांनी वेगुर्ला येथे नेले. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस स्थानकात करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरु होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू