शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी प्रकरणातील संशयित निघाला सराईत गुन्हेगार

By अरुण आडिवरेकर | Updated: February 27, 2024 16:10 IST

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथील घर फोडून पावणेचार लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या संशयिताच्या शहर पोलिसांनी दोन दिवसांच्या आत मुसक्या आवळल्या. ...

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथील घर फोडून पावणेचार लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या संशयिताच्या शहर पोलिसांनी दोन दिवसांच्या आत मुसक्या आवळल्या. हा संशयित सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी शहर पोलिस स्थानकात सन २०१६ ते २०२० या कालावधीत पाच गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.सलमान लियाकत कोतवडेकर उर्फ डॉन (२९, रा. खडप मोहल्ला, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. याबाबत रुक्साना इंतिखाब पठाण (५३, रा. खडप मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली हाेती. त्यानुसार, शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) त्या भाऊ मजगावकर यांच्या घरी गेल्या होत्या. शनिवारी सकाळी त्या घरी परतल्या असता त्यांना घरात चोरी होऊन रोख ३ लाख २५ हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी शहर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून सोमवारी सकाळी ७:३१ वाजता सलमान काेतवडेकर याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असून, ताे सराईत गुन्हेगार असल्याचे पुढे आले आहे. त्याचा आणखी काेणत्या गुन्ह्यात समावेश आहे का, याचा तपास पाेलिस घेत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस