शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri News: ..अन् सासरवाडीत जाऊन जावयाने पत्नीसह सासऱ्याला केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 16:14 IST

गुहागर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

गुहागर : सासुरवाडीत जाऊन जावयाने सासरे आणि पत्नीला मारहाण केल्याची घटना बुधवारी (८ मार्च) सायंकाळी ५:३० वाजता बुधल (ता. गुहागर) येथे घडली. याप्रकरणी गुहागर पोलिस स्थानकात भूषण विठोबा दाभोळकर (३१, रा. कुडली, ता. गुहागर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भूषण विठोबा दाभोळकर हा खलाशी म्हणून काम करताे. लग्न झाल्यापासून पत्नी कोमल दाभोळकर व भूषणचे एकमेकांशी पटत नव्हते. त्यामुळे कोमल ही वडील दिलीप गणपत असगोलकर (रा. बुधल) यांच्याकडेच गेली काही महिने राहत होती. भूषण सहा महिन्यांनंतर घरी परतल्यानंतर त्याने पत्नी कोमल हिला घरी येण्यासाठी संपर्क केला होता.

यासाठी दोन्ही गावांतील काही लोक बसून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कोमल हिने सासरी जाण्यास ठामपणे नकार दिला. याचा राग घेऊन भूषण प्रत्यक्ष पत्नीला आणण्यासाठी बुधवारी सायंकाळी बुधल येथे गेला हाेता. यावेळी पत्नी न आल्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.मुलीला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना सासरे दिलीप गणपत असगोलकर (४९) यांच्या डोक्यात दगड घातला. याबाबत दिलीप असगोलकर यांनी फिर्याद दिली. तसेच शिवीगाळ, मारहाण व दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश कादवडकर करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस