शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी सापळा रचून सोनसाखळी चोरांना पकडले, कुंभार्ली घाट तपासणी नाक्यावर घेतले ताब्यात

By संदीप बांद्रे | Updated: April 26, 2023 14:58 IST

चिपळूण : हेराफेरी करुन चौघांनी एका वृध्देची सोन्याची चेन लंपास करण्याची घटना शिरगाव (ता. चिपळूण) येथे घडली. या घटनेनंतर ...

चिपळूण : हेराफेरी करुन चौघांनी एका वृध्देची सोन्याची चेन लंपास करण्याची घटना शिरगाव (ता. चिपळूण) येथे घडली. या घटनेनंतर सापळा रचून कुंभार्ली तपासणी नाका येथे त्या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन अंगठ्यांसह तीन चेन असा ऐवज जप्त हस्तगत केला.याबाबतची फिर्याद मनोहर कासार यांनी दिली आहे. राजेश मदारी, भविष्यनाथ मदारी, धारानाथ मदारी,  जाधवनाथ मदारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.हे चौघेजण एका कारमधून शिरगाव येथे आले होते. त्यावेळी रस्त्याने जात असताना त्यांनी कासार यांना थांबून शंकर मंदिर कुठे त्याची माहिती विचारली, त्यावेळी त्या चौघांनी कासार यांना जादुगिरी करत त्यांच्याकडे असलेली चेन भागून घेत त्यांच्याशी हेराफेरी करत ही चेन त्यांना न देता निघून गेले.याबाबत कासारे यांनी  शिरगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घाटमाथ्याला जोडणाऱ्या कुंभार्ली घाट तपासणी नाक्यावर सापळा रचून या आरोपींना कारसह ताब्यात घेतले. त्यावेळी तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन चेन व अंगठी असा ऐवज आढळला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस